Pages

मंगळवार, १२ जुलै, २०२२

चिचाडी धबधबा ट्रेक व एक्स्पोअर - म्हसवंडी, संगमनेर

 पावसाळा सुरु झाला कि आपोआपच लोक विविध पर्यटनस्थळी जात असतात. आज आपण अशाच एका सह्याद्रीच्या कुशीतील अतिशय सुंदर धबधब्याची सफर करणार आहोत...

चिचाडी धबधबा, म्हसवंडी.


पुणे नाशिक हायवे व अहमदनगर कल्याण हायवे यांच्या मध्यावर असलेल्या व पुणे, मुंबई नाशिक या शहरांपासून अवघ्या शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या आळेफाटा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर म्हसवंडी हे गाव आहे आणि तिथेच असलेल्या अनेक फेसाळनाऱ्या धबधब्यांपैकी चिचाडी हा पर्यटकांचे सध्या आकर्षण ठरत आहे. 

अतिशय निसर्गरम्य परिसर, तीस ते चाळीस फुट उंच धबधबा, खालील बाजूस मोठी गुहा, घनदाट जंगलातून वाट अशी अनेक थरारक अनुभव आपल्याला याठिकाणी येतात. 

या धबधब्याचा संपूर्ण व्हीलॉग आपण पाहा. युटूब वरील व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... 

https://youtu.be/2I7gJaVTC4g




Chichadi Waterfall